मतदार राजा, राजासारखा वाग.

votingठरल्याप्रमाणे ३१ जानेवारीला मतदार याद्या जाहीर झाल्या. पण त्यात तुमचे नाव आहे का? मतदान केंद्रावर गेल्यानंतर यादीत नाव सापडल नाही, तर मग राजेपदाची वस्त्रे उतरवून ठेवावी लागतील. त्यामुळे आत्ताच निवडणूक आयोगाच्या यादीत  आपले, कुटुंबियांचे, शेजाऱ्याचे नाव आहे की नाही ते नक्की तपासून बघा. मतदार संघ,मतदान केंद्र, मतदार क्रमांक वगैरे गोष्टींची नीट नोंद घ्या.

आणि यादीत नाव येण्यासाठी अर्ज भरून दिला, तरी नाव आलं नसेल तर? तुम्हाला निवडणूक शाखेत सल्ला मिळेल की परत एकदा अर्ज करा. पण तो सल्ला ऐकायच्या ऐवजी त्यांच्याकडे माहिती अधिकार कायद्याखाई एक अर्ज करा आणि विचारा, की माझ्या अर्जाचं काय झालं? त्याच्यावर जर कारवाई झाली नसेल तर जबाबदारी कोणाची?

राजे आहात नं, मग राजासारखे वागा. सरकारी नोकरांना त्यांचे ठरलेले काम व्यवस्थित करण्याचा पगार मिळतो. ते तसं करत नसतील, तर त्यांना जाब विचारणे हे आपले कर्तव्य आहे.

Action on application for inclusion in voter list – marathi

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s